logo

महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले हनुमान चालिसेचे पठण.....!

जळगाव जिल्हाध्यक्ष Aima media:-
महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हनुमान चालिसेचे पठण केले
आज हनुमान जन्मोत्सव निमित्त शिवसेना युवासेना तर्फे हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे पुंन्हा आपल्या देशाचे पंतप्रधान व्हावे व आपल्या लोकसभेच्या उमेदवार श्रीमती स्मिताताई वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम माननीय आमदार श्री किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता यावेळी श्री राम मंदिर येथे आमदार श्री किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते आरती करून हनुमान चालीसा व हनुमान स्तोत्र पठण करण्यात आले होते त्यावेळी भडगाव शहरातील लोकप्रतिनिधी, शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

0
0 views